Ticker

10/recent/ticker-posts

Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar | स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर | राज्यस्तरीय सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा |

Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar | स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर | राज्यस्तरीय सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा |





Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar G.K. Competition
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा
सूचना
  1. प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
  2. आपल्याला मिळालेला रँक हा राज्यस्तरीय रँक आहे.
  3. आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
  4. सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
  5. कृपया आपले नाव इंग्रजीत टाईप करा तरच टेस्ट सबमिट होईल.
  6. निकाल दिनांक 29 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजता जाहीर होईल.
  7. याच ठिकाणी  29 मे 2022 रोजी  सकाळी 11 वाजता  निकालाची लिंक दिली जाईल. सदर लिंकवर क्लिक करून रोल नंबर व्दारे निकाल पाहू शकता व सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता.

 

Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar General Knowledge Competition 
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर यांच्या विषयी राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा 
 
 स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा जन्म भगूर येथे झाला. भगूर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
पुणे
नाशिक
अहमदनगर
नागपूर
Correct answer
नाशिक
 
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कधी झाला?
28 मे ,1870
28 मे ,1880
28 मे ,1883
28 मे ,1838
 
Correct answer
28 मे ,1883
 
सण 1900 मध्ये -------- यांनी नाशिक येथे मित्रमेळा ही क्रांतिकारी गुप्त संघटना स्थापन केली.
भगतसिंग
पंडित श्यामजी कृष्ण वर्मा
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर
चन्द्रशेखर आझाद
 
Correct answer
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर
 
1857 चे स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ ---------- यांनी लिहिला.
गोपाळ कृष्ण गोखले
लोकमान्य टिळक
यापैकी नाही
स्वा. विनायक दामोदर सावरकर
Correct answer
स्वा. विनायक दामोदर सावरकर
 
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आईचे नाव काय होते!
कमलबाई
ताराबाई
राधाबाई
यमुनाबाई
 
Correct answer
राधाबाई
 
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे खालीलपैकी कोणते पुस्तक नाही ?
काळेपाणी
माझी जन्मठेप
क्रांतिघोष
गीतारहस्य
Correct answer
गीतारहस्य
 
पन्नास वर्षाच्या कारावासाची शिक्षा भोगण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांना --------- येथे नेण्यात आले.
लक्षद्वीप
कन्याकुमारी
अंदमान
चेन्नई
Correct answer
अंदमान
 
जुलै 1906 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ---------- यांची शिवाजी शिष्यवृत्ती मिळवली आणि ते इंग्लंडला गेले.
इंग्रज सरकार
श्यामजी कृष्ण वर्मा
शाहू महाराज
भारत सरकार
Correct answer
श्यामजी कृष्ण वर्मा
 
नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध कोणी केला?
राजगुरू
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर
अनंत लक्ष्मण कान्हेरे
भगतसिंग
Correct answer
अनंत लक्ष्मण कान्हेरे
 
अभिनव भारत संघटनेचे कोणते उद्दिष्ट होते?
परदेशांमध्ये शस्त्रे खरेदी करून ती गुप्तपणे भारतात पाठवणे.
भारतीय सैनिकांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध प्रचार करणे.
स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या कार्यक्रमाद्वारे लोकमत तयार करणे.
वरील सर्व
Correct answer
वरील सर्व


  1. निकाल पाहण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.





 

पुढील स्पर्धेसाठी आणि आजचा अभ्यास साठी खालील लिंकवर स्पर्श करून व्हॉट्स ग्रुपला जॉईन व्हा



Post a Comment

0 Comments

Total Pageviews