राज्यस्तरीय सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा
या वेबसाईट वर या नवीन पद्धतीने घेतली जाणारी पहिलीच परीक्षा असल्याने काही तांत्रिक अडचणी मुळे फक्त ज्या स्पर्धकांची गुणवत्ता यादीत निवड झाली आहे त्यांचाच निकाल जाहीर केला आहे.
सूचना
- प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
- आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
- सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
- रोल नंबर नसेल तर आपणास सर्टिफिकेट मिळणार नाही.
- आता सर्टिफिकेट साठी ईमेल ची गरज नाही.
- पेपर सोडवताना आपला वेळ मोजला जातो.
- दोन स्पर्धकांना समान गुण मिळाले तर जा स्पर्धकांचा पेपर सोडवण्याचा वेळ कमी असेल त्याचा क्रमांक वरचा असेल.
- आपण आपला रोल नंबर रिझल्ट शीट वर टाकून निकाल पाहू शकता.
- आपल्या निकालाच्या खालीच सर्टिफिकेट डाऊनलोड करण्याचा ऑप्शन आहे.
- आपणास किती गुण मिळाले हे निकाल घोषित झाल्यानंतर आपल्या निकालपत्रावर असेल.
- स्पर्धेत भाग घेण्यासाठी खालील लिंकवर स्पर्श करा.
2 Comments
Nikita Shevade
ReplyDeleteGood
ReplyDelete