Ticker

10/recent/ticker-posts

International Nurses Day G.K. Competition

 आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त 

सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा 



निकाल थोडयाच वेळात जाहीर होईल

सूचना
  1. प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
  2. आपल्याला मिळालेला रँक हा राज्यस्तरीय रँक आहे.
  3. आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
  4. सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
  5. कृपया आपले नाव इंग्रजीत टाईप करा तरच टेस्ट सबमिट होईल.
  6. निकाल दिनांक 14 मे 2022 रोजी सकाळी 9 वाजता जाहीर होईल.
  7. याच ठिकाणी  14 मे 2022 रोजी सकाळी 9  वाजता निकालाची लिंक दिली जाईल. सदर लिंकवर क्लिक करून रोल नंबर व्दारे निकाल पाहू शकता व सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता.
  1. निकाल पाहण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.




पुढील स्पर्धेची सूचना मिळण्यासाठी आणि निकाल लिंक त्वरित मिळण्यासाठी  खालील लिंकवर स्पर्श करून व्हॉट्स ग्रुपला जॉईन व्हा


Post a Comment

0 Comments

Total Pageviews