अठरा वर्ष आणि पुढील वयोगटासाठी दिनांक 28 एप्रिल 2021 पासून लसीकरणासाठी नावनोंदणी सुरु.
आज दुपारी 4 वाजता नावनोंदणी करण्यास प्रारंभ होईल
Age group 18 years and above can be registered Online from Date 28/04/2021 for covid vaccine.
पहिल्या किंवा दुसरा covid 19 vaccine डोस साठी Register करण्यासाठी www.cowin.gov.in येथे जाऊन खालील प्रमाणे रजिस्टर करून लस घेण्यासाठी आपले नाव नोंदवावे.
Register/ Sign in yourself
मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा.
OTP रजिसटर फोन नंबर वर येईल तो तेथे टाका .
Vaccine Registration form भरावा
तुम्ही vaccine साठी Registration केल्याचा मेसेज मोबाईलवर येईल.
schedule appointment वर क्लिक करा.
पिन कोड टाका (उदा.414001)
सत्र निवडा- सकाळचे किंवा दुपारचे.
Vaccine center व Date निवडा.
Appointment book करुन ती coform करा.
Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल.
vaccination center वर vaccine देणे सोपे होईल.
0 Comments