पदावली । padawali। BODMAS ।padavali maths in marathi
गणिती क्रिया बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार एकत्रितपणे पदावलीमध्ये दिलेल्या असतात.दोनपेक्षा अधिक क्रिया एखाद्या उदाहरणात असल्यास खालील पद्धतीने त्या कराव्यात.त्याचा क्रम असा असावा : कंस, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी दिलेल्या उदाहरणात कंस दिला असेल तर त्या कंसातील रित प्रथम करावी. त्यानंतर डावीकडून प्रथम गुणाकार किंवा भागाकार असेल तर प्रथम करावा.शेवटी डावीकडून बेरीज / वजाबाकी करावी.
नमुना उदा. 25 +5+4-(2x3) प्रथम कंस सोडवावा.
भागाकार
बेरीज
वजाबाकी
25 + 5 + 4-6
= 5+4-6
= 9-6
= 3
अक्षराचा वापर : गणितामध्ये कोणत्याही संख्येसाठी अक्षराचा वापर करून गुणधर्म
सांगता येतात. उदा. ax0 = 0
याचाच अर्थ : कोणत्याही संख्येस शून्याने गुणले असता गुणाकार शून्य येतो.
0 Comments