General Knowledge सामान्य ज्ञान
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषातील प्रथम, द्वितीय, तृतीय, चौथा व पाचवा क्रमांक मिळालेल्या स्पर्धकांचे खूप खूप अभिनंदन.
1st Sharad Maruti Jathar -Ahmednagar | |||||
|
General Knowledge सामान्य ज्ञान
1)जालियनवाला बागेत कोणत्या सणाच्या निमित्ताने सभा आयोजित केली होती?
बैसाखी
2)शारदाश्रम संस्थेची स्थापना कोणी केली होती?
पंडिता रमाबाई
3)महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह कोठे झाला? *
वडाळा
5)स्वातंत्र्यलढ्यात भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले? *
जयप्रकाश नारायण
6)भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी --------------- तुरूंगात फाशी देण्यात आली.
लाहोर
7)भारतातील कार्यकारी सत्ता खालीलपैकी कोणाकडे असते?
पंतप्रधान
8)सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या --------- व्या वर्षी सेवानिवृत्त होतात.?
65
9)महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते?
नागपूर
10)राज्यपालाची नियुक्ती कोण करते ?
राष्ट्रपती
11)खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सहा महिन्यापर्यंत दिनमान व सहा महिने रात्रमान असते?
ध्रुवावर
12)खालीलपैकी कोणत्या भुकंपलहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात?
प्राथमिक लहरी
13)हवेची सापेक्ष आद्रता किती टक्के झाल्यावर बाष्पाचे सांद्रीभवन होऊ लागते?
100%
14)माऊंट एव्हरेस्ट ची उंची किती आहे? *
8848 मीटर
15)भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते आहे ?
राजस्थान
16)राष्ट्रीय विषाणू संस्थेची स्थापना 1952 मध्ये कोठे करण्यात आली?
पुणे
जागतिक मलेरिया दिन कधी असतो ?
25 एप्रिल
17)पर्यावरण संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी अस्तित्वात आला?
1986
18)भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत?
व्यंकय्या नायडू
19)2020 चा महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला?
आशा भोसले
20)लता मंगेशकर यांना कोणत्या वर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला होता?
1997
21) 14 जून 2020 रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा करण्यात आला. त्याची संकल्पना / घोषवाक्य कोणते होते?
Safe blood save lives.
22)वायुप्रदूषण अहवालानुसार भारतात सर्वात जास्त प्रदूषित शहर कोणते आहे?
झारिया
23)संयुक्त राष्ट्रसंघाने 2022 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे?
आंतरराष्ट्रीय मच्छीमार व मत्स्य संवर्धनाचे वर्ष
24)महाराष्ट्रातील -------- या गावी पुस्तकांचे गाव साकारण्यात आले आहे.
भिलार
भगतसिंह कोश्यारी
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा
आपणास आजसंध्याकाळी 9 वाजता वरील विजयी स्पर्धकांना या स्पर्धेचे सर्टिफिकेट आपण नोंदवलेल्या ईमेलवर प्राप्त होतील.
ज्या स्पर्धकांना 80% पेक्षा जास्त गुण आहेत अशा सर्व स्पर्धकांना सर्टिफिकेट पाठवले आहे. वरील यादीतील विजयी स्पर्धकांनी आपल्या ईमेलवरून सर्टिफिकेट डाऊनलोड करून घ्यावे . जर काही स्पर्धकांना ईमेल वर सर्टिफिकेट मिळाले नसतील तर खालील ईमेलवर नाव व ईमेल पाठवावा.
learningwithsmartness@gmail.com
1 Comments
Niceer
ReplyDelete