विविध परिमाणांचे एकमेकात रूपांतर करताना खालील तक्ता अतिशय महत्वाचा आहे. तसेच दशमान परिमाणे हा घटक व्हिडिओ पाहून व सराव पेपर सोडवून समजून घ्यावा. .
1 टन= 10 क्विंटल 1टन = 1000 कि. ग्रॅ.
1 लीटर= 1000 घनसेंमी
1 मिनिट = 60 सेकंद 1 तास =60 मिनिटे 1 तास = 3600 सेकंद
1 लीटर= 1000 घनसेंमी
1 मिनिट = 60 सेकंद 1 तास =60 मिनिटे 1 तास = 3600 सेकंद
0 Comments