स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा
स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यस्तरीय सामान्य स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी येथे क्लिक करा.
वरील स्पर्धेचा निकाल दिनांक 16 ऑगस्ट 2020 रोजी संध्याकाळी नऊ वाजता जाहीर केला जाईल . व विजेत्या स्पर्धकांना आकर्षक प्रमाणपत्र देण्यात येईल.
सर्व विजयी स्पर्धकांचे खूप खूप अभिनंदन.
स्पर्धा घेण्याचा उद्देश म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारी व्हावी हा आहे. आजच्या परीक्षेत सर्व प्रश्न हे इयत्ता आठवीच्या पुस्तकातील होते.
या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.
पुढील स्पर्धा पुढील रविवारी........
पुन्हा एकदा विजयी स्पर्धकांचे खूप खूप अभिनंदन.
राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा उत्तरपत्रिका
राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ज्यांना प्रमाणपत्र मिळाले नाही त्यांनी खालील लिंकवर जाऊन डाऊनलोड करून घ्या.
राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा प्रमाणपत्र
वरील पेपर आता आपण सराव म्हणून पुन्हा सोडवू शकता
11 Comments
Ganesh Shelar प्रथम क्रमांक
ReplyDeleteCertificate कधी येणार?
17/8/2020 रोजी ईमेल पाठवली जातील व या वेबसाईट वर देखील उपलब्ध होतील
Deleteखुप छान उपक्रम
ReplyDeleteउत्तर सूची टाका
ReplyDeletePudachi link mail var pathavat java
ReplyDeleteHa barobar link email var send karat java dar Sunday chi mahnje aamla easy jat jael...
ReplyDeleteSUDARSHAN GAJANAN SURSE first number.certificate मिळाले नाही.कधी मिळेल?
ReplyDeleteSandeep Dattatray Panhalkar first number my certificate send me
ReplyDeleteखूप छान उपक्रम......आणखीन नवीन स्पर्धा आयोजित केल्या तरी चालतील
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद
ReplyDeleteआपल्या सर्वांच्या सहभागामुळे हा उपक्रम छान झाला.
I can't get
ReplyDeletePravin Pise